श्रीगोंदा: आया बहिणीबद्दल तुम्ही गरळ ओगता,लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला केलेल्या गोरख दळवी यांची प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया
अहिल्यानगर फ्लॅश ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला केलेल्या गोरख दळवी यांची प्रतिक्रिया समोर आली असून जर आमच्या आई बहिणीबद्दल तुम्ही गरळ ओकत असाल तर हल्ले असे चालू राहतील समाज या गोष्टी खपवून घेणार नाही तुम्ही राजकारण करा मात्र मराठा समाजाच्या महिलांवर बोलू नका अन्यथा हल्ले असेच चालू राहतील असा इशाराही गोरख दळवी यांनी दिला आहे