अलिबाग: गुटखा आणि चरस सदृश अमली पदार्थ जप्त;
चेंढरे आणि वायशेत येथे दोघांना अटक, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
Alibag, Raigad | Jul 27, 2025
अलिबाग पोलिसांनी २६ जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईत, मुद्देमालासह सव्वा चार लाख रुपये...