निलंगा: घरोघरी तिरंगा मोहीम अंतर्गत नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन
Nilanga, Latur | Aug 9, 2025
घरोघरी तिरंगा मोहीम_२०२५ अंतर्गत आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नगरपरिषद निलंगा कार्यालयामध्ये मुख्याधिकारी सुंदर बोंदर...