उत्तर सोलापूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर पोलीस अधीक्षकांचा बडगा, शांतता भंग होऊ नये म्हणून लिहून घेतले बॉन्ड बंधपत्र..
Solapur North, Solapur | Aug 19, 2025
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शरीराबाबतचे गुन्हेगार व शांतता भंग करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवारी...