पोलवर दुरुस्तीचे काम करताना झीरो लाइनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथे मंगळवारी (दि. २५) दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास घडली. किसन सावजी काटे (वय ५५ वर्षे) असे मयताचे नाव आहे.प्रकरणात शिऊर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.