जालना: मुसळधार पावसामुळे जालन्यातील घाणेवाडी जलाशय 17 फूटपर्यंत भरले...दमदार पावसामुळे जलाशयात पाण्याची मोठी आवक सुरू
Jalna, Jalna | Aug 18, 2025
आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे जालन्यातील घाणेवाडी जलाशय 17...