Public App Logo
Jansamasya
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Raebareli

लाखांदूर पोलीस स्टेशन तर्फे हरवलेल्या महिला व मुलींच्या शोधासाठी ऑपरेशन शोध मोहिमेला सुरुवात

Lakhandur, Bhandara | Mar 6, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आदेशानुसार लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत हरवलेल्या महिला व मुलींच्या शोध घेण्यासाठी सामर्थ्य 21 मार्च 2024 या कालावधीत ऑपरेशन शोध मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेचा शुभारंभ तारीख 6 मार्च रोजी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे आयोजित एका विशेष बैठकीद्वारे करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज श्रीराम व पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या उपस्थितीत पार पडले
लाखांदूर पोलीस स्टेशन तर्फे हरवलेल्या महिला व मुलींच्या शोधासाठी ऑपरेशन शोध मोहिमेला सुरुवात - Lakhandur News