महाड: रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, माथेरानला सर्वाधिक पावसाची नोंद ५०० हून अधिक नागरिकांच्या स्थलांतर
Mahad, Raigad | Aug 19, 2025
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. माथेरानला...