अवैद्य वाळु वहातुक करणाऱ्या चोरावर गोंदी पोलीसांची कार्यावाही पोलीस ठाणे गोंदी हद्दीत आज रोजी पाहेटे 03.00 वाजेच्या सुमारास शहागड येथील जिल्हा परीषद शाळेच्या समोर एका ट्रॅक्टर च्या ट्रॉली मध्ये चोरटी वाळु भरीत आहेत अशी माहीती गोंदी पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी सपोनि श्री खांडेकर साहेब यांना मिळाली त्यावरुन श्री खांडेकर साहेब यांचे अदेशाने पोउपनि हावले पो. हवलदार हजारे, पो हवलदार केंद्रे पोकाँ प्रदीप हवाळे पोकाँ शेख अशांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता र