इंदापूर: ऊस हंगामाचा पहिला बळी! ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; इंदापूरमध्ये हळहळ
Indapur, Pune | Nov 5, 2025 ऊस हंगाम सुरू होताच ऊस वाहतुकीमुळे पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे घडली आहे. या अपघातात किशोर बाळासो साळुंखे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.