लोहा: देऊळगाव फाटा सावरगाव येथे गावात का आलास म्हणून दोघांनी तरूण शेतकऱ्याच्या खुनाचा केला प्रयत्न, पोलिसांत गुन्हा दाखल
Loha, Nanded | Jun 27, 2025
लोहा तालुक्यातील सावरगाव शिव रस्त्यावरील देऊळगाव फाट्यावर मौजे सावरगाव येथे दि २२ जुन २०२५ रोजी रात्री साडेआठच्या...