चंद्रपूर: अतिक्रमित वन जमिनीवरील पट्टे देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा- आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार
Chandrapur, Chandrapur | Aug 31, 2025
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा आणि भटारी गावांतील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने,...