पारशिवनी: खंडाळा(मरि) गावाजवळ शेताचे संतोषीमाता मंदिरात भरदिवसा सोनेचांदीचे दागिने अज्ञातचोरानी चोरून नेले.पारशिवनी गुन्हा पोलीसात
पारशिवनी तालुका तील पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हद्दी तील मौजा खंडाळा( मरियम) गावा जवळ शेताचे संतोषी माता मंदिरात भरदिवसा ४८.७०० रुपये किमती चे सोने चांदी चे दागिने आभुषण अज्ञात चोरानी चोरून नेले.