दिंडोरी: वाघाड ते उमराळे रस्त्याजवळ साईड पट्ट्या भरण्यासाठी ठेकेदाराने केलेला खड्डा भरण्याची मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदन
Dindori, Nashik | Aug 29, 2025
दिंडोरी तालुक्यातील कांदा मार्केट जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे घडलेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला...