लाखांदूर: नांदेड येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्त पत्र देऊन सन्मान
गणेश उत्सवा दरम्यान तालुक्यातील नांदेड येथील श्री गणेश बहुउद्देशीय मंडळ नांदेड नवीन प्लॉट या मंडळांनी परंपरीक वारकरी संप्रदाय पद्धतीने श्री गणेश मूर्ती विसर्जन तयाडेची मिरवणूक काढून शांततेत विसर्जन केल्यामुळे तालुक्यातून प्रथम क्रमांक देऊन सदर मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तारीख 20 सप्टेंबर रोजी भंडारा येथील पोलीस बुद्धीशी सभागृह येथे पोलीस अधीक्षक नरुद हसन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला