आमगाव: इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा,आमगाव शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट
Amgaon, Gondia | Oct 28, 2025 आमगाव शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बदनामी केल्याप्रकरणी दानीश कुरैशी (रा. आमगाव) या युवकाविरुद्ध आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आमगाव येथील अमोद अनिल आकांत (३२, रा. जमीदार वाडा, वाॅर्ड क्र. ४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दानीश कुरैशी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट ‘दानिश क्युआरएस७७८८’ वरून ‘चड्डी गैंग मुर्दाबाद, आर.एस.एस. मुर्दाबाद’ अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या