आर्वी: पोलिसांची मोठी कार्यवाही..दहेगाव मुस्तफा जंगलात चालू रनिंग भट्टीवर पोलिसांची धाड 4 लाख 39 ह.400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Arvi, Wardha | Nov 6, 2025 आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दहेगाव मुस्तफा जंगल शिवारात दिनांक पाच तारखेला दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ते तीन वाजून दहा मिनिटापर्यंत कार्यवाही करून उकडता मोहा रसायन सडवा आणि गावठी दारू इतर साहित्य असा एकूण चार लाख 39 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघा विरुद्ध कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे...