एरंडोल: सर्प दंश झालेल्या बांभोरी खुर्द येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू, कासोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Erandol, Jalgaon | Jul 29, 2025
एरंडोल तालुक्यात बांभोरी खुर्द हे गाव आहे. या गावात हेबांगी शिंपी वय १२ या अल्पवयीन मुलीला सर्पदंश झाला होता. हा प्रकार...