इयत्ता बारावीनंतर करिअर निवडीसाठी शिक्षणाबाबद करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रेरणा एन. भौतिक यांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सविस्तर करिअर मार्गदर्शन सत्र घेतले.