आर्णी: मालेगांव येथे विद्युत पुरवठा बंद केल्यानेच झाला मृत्यू आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
Arni, Yavatmal | Oct 29, 2025 आर्णी तालुक्यातील माळेगाव येथे तुटलेल्या ताराचे काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह चालू झाल्याने करंट लागून एका 25 वर्षे युवकांचा मृत्यू झाल्याची घटना 26 ऑक्टोबरला घडली होती सदर घटनेची तक्रार पारवा पोलिसात मृतकाचा भाऊ चेतन प्रभू भोसले राहणार माळेगाव यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदाराचा मृतक भाऊ पंकज प्रभू भोसले हा प्रणय दातार नंदूकडून येथे दोन्ही राहणार महावितरण केंद्र कृष्ण नगर खेडकर नंदू कोहरे व विनोद राठोड दोन्ही राहणार माळेगाव यांच्यासोबत पाणीपुरवठ्याच्या तारे तुटलेल्या तराचे