धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाचा तडाका बघावयास मिळत आहे, धुळे तालुक्यातील वडेल शिवारात या जोरदार पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे केळी पिकाचे संपूर्ण झाड हे जमीनदोस्त झाले आहेत,l