लाखांदूर: सरांडी बु येथे सात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिवसेनेचे बेमुदत उपोषण सुरू ; रस्ता बांधकामाच्या मागणीसाठी आंदोलन
Lakhandur, Bhandara | Aug 28, 2025
सरंडी बु गावामधून आबादी टोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यात गुडघाभर तर कधी चार फूट पाणी राहत असल्याने या आबादी...