चाकूर: चोरीस गेलेले 15 ग्राम सोने शिवदास पाटील यांना पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या उपस्थितीत चाकूर पोलीस ठाण्यात सुपूर्द
Chakur, Latur | Oct 22, 2025 नळेगाव येथील शिवदास ईश्वरराव पाटील यांचे 15 ग्रॅमचे सोने चोरीस गेले होते चाकूर पोलीस ठाण्यात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलीस निरीक्षक महेश भंडे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले