वाशिम: मंगरूळपीर तालुका जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मर्या. मंगरूळपीर येथे नाफेड सोयाबीन नोंदणी शुभारंभ
Washim, Washim | Oct 31, 2025 मंगरूळपीर तालुका जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मर्या. मंगरूळपीर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा संचालक, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर सुभाष ठाकरे यांच्या हस्ते नाफेड सोयाबीन नोंदणी शुभारंभ करण्यात आली.