खरीप पणन हंगाम 2025,26 मध्ये धान, भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करिता मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवार दिनांक 17 डिसेंबरला रामटेक येथे दिली. या मुदत वाढीसंबंधीचा आदेश राज्य सरकार द्वारा 17 डिसेंबरला काढण्यात आला आहे. यामुळे क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.