राहाता: नगरमधील लाठीचार्जवर पालकमंत्री विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
नगरमध्ये झालेल्या लाठीचार्जवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सुचना त्यांनी दिल्या आहे. पोलिसांवर दगडफेक करणे हे अत्यंत चुकीचे कृत्य असल्यांच यावेळी ते म्हणाले.