नाशिक: नाशिक जिल्ह्यातील घोटी टोलनाका येथून मराठा आंदोलकांसाठी भाकरी ठेचा आणि बॉटल इत्यादी साहित्य मुंबईच्या दिशेने रवाना
Nashik, Nashik | Sep 1, 2025
मुंबई येथील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव दाखल झाले...