छत्रपती संभाजीनगर एम आय एम पक्षाच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली या यादीनंतर किरण पुरा भागातून इच्छुक असलेल्या इसाक हाजी यांचं नाव यादीत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.