आज गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांना माहिती दिली की, मार्कर ने शाई लावण्यात येत असून ती सहजपणे पुसली जाते शहरातील काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान होऊ शकते प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे वक्तव्य पालकमंत्री संजय शिरसाठ यांची माध्यमांशी बोलताना केले आहे, अशी माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे.