चाकूर: साई नंदनवनम इथे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट .साई शिवालय येथे घेतले दर्शन
Chakur, Latur | Nov 25, 2025 लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी साई नंदन वन परिसराला भेट देऊन साई शिवालय येथे दर्शन घेतले त्यांच्या आगमनाने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले