खुलताबाद: शहरात शिवसेना उबाठाची बैठकीत आगामी नगरपरिषद, जि.प व पंचायत समितीत भगवा फडकवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची...