मूल: नवेगाव बुज येथे दोन युवकांचा करंट लागून मृत्यू सदर घटनेने कुटुंबीयावर कोसळले दुःखाचे डोंगर
Mul, Chandrapur | Sep 17, 2025 मुल तालुक्यातील नवेगाव बुज गावातील दिलीप गिरडकर यांच्या नवीन घराचे बांधकाम करत असताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज घडली आहे हरिदास शशिकांत चौधरी वय 27 वर्ष आणि विनाजी मुकुंदा बोरकुटे 41 वर्षे असे मृतकाचे नाव आहे