ठाकरे गटाला धक्का युवा सेनेच्या उपशहरप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा भागवत कराड यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला...