वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष सत्यजितेत वाले यांनी वैजापूर शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे येणाऱ्या संक्रांत सणाला पतंग उडवताना नायरॉन मांजाची बंदी असताना मांजा खरेदी करून सदरील नायलॉन माज्याने पतंग उडवू नये याने अन्य नागरिकांच्या जीविका धोका निर्माण होऊ शकतो यामुळे न्यायला माझ्या वापरून पतंग उडवू नका असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे