पंढरपूर: सहकार शिरोमणीने शेतकऱ्यांची बिले द्यावीत अन्यथा फौजदारी कारवाई होईल : रयत क्रांती संघटना प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील
Pandharpur, Solapur | Aug 25, 2025
सहकार शिरोमणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले द्यावीत अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा रयत...