चाळीसगाव: वाघडू गावात घराबाहेर लावलेली एक लाख रुपये किंमतीची बुलेट मोटरसायकल चोरी, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chalisgaon, Jalgaon | Jul 21, 2025
चाळीसगाव तालुक्यात वाघडू हे गाव आहे या गावातील रहिवाशी अमोल बापूराव पाटील यांनी त्यांच्या घराच्या बाहेर एक लाख रुपये...