आर्णी: शेंदुरसनी येथे भुरट्या चोरांनी घातला धुमाकूळ; आर्णी पोलिसात गुन्हा दाखल
Arni, Yavatmal | Nov 9, 2025 आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी येथे चोरट्याने धुमाकूळ घातला आहे मागील दीड महिन्या पासून गावातून 15 ते 20 बोकूड व शेळी चोरून नेल्या जात दिवसानुदिवस चोरीच्या घटना मध्ये वाढ होत असल्याने गावातील नागरिक भयभीत झाले तसेच मोटर सायकल मधून काढून पेट्रोल पण चोरी जात आहे त्यामुळे पोलिसांनी शेंदुरसनी गावामध्ये रात्री च्या वेळी गस्त घालून चोरट्याचं बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्या कडून केल्या जात आहे