आरमोरी: भगतसिंग चौक च्या 'त्या' इमारतीचे मालक यांच्याविरुद्ध भा. न्यायसंहितेच्या कलम 106(1)कलम 223 इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल
Armori, Gadchiroli | Aug 9, 2025
काल संध्याकाळी आरमोरी येथील भगतसिंग चौक येथील जीर्ण इमारत कोसळल्यामुळे घटनास्थळी तीन व्यक्तींचा दुर्दैवाने मृत्यू झाला...