काठीने मारून जखमी केल्याची घटना शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरे येथे घडली असून या संदर्भात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शेंदुर्जना घाट पोलीस करत आहे.
वरूड: काठीने मारून जखमी केले, शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरी येथील घटना - Warud News