गोंदिया: जिल्ह्यात ५ ते १५ वयोगटातील मुलांचा आधार बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य
Gondiya, Gondia | Sep 18, 2025 ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन केले आहे,पालकांनी आपल्या पाल्यांचे बायोमेट्रिक अपडेट अनिवार्यपणे करून घ्यावे. अपडेट न झाल्यास विविध शासकीय योजनांचा लाभघेण्यास अडचण होऊ शकते. हरिचंद्र पौनिकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक