नेर: तहसील कार्यालय नेर परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले काळी दिवाळी शिदोरी आंदोलन
Ner, Yavatmal | Oct 21, 2025 आज दिनांक 21 ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय नेर परिसरात गाडी दिवाळी शिदोरी आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....