वर्धा: वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पाणीपुरवठा बाबत मुंबई येथे घेतली बैठक
Wardha, Wardha | Oct 15, 2025 दि. १५ ऑक्टोबर ला 1 वा मंत्रालय, मुंबई येथे पिपरी (मेघे) व १३ गावे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील साहेब प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती, निधी वितरण, तांत्रिक बाबी तसेच गावांतील प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून