बिबट्यांना जंगलात रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात शेळ्या-बकऱ्या सोडणार अशी घोषणा केल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे आता याच बाबत शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर यांनी देखील त्यांना खडे बोल सुनावले आहे.
जुन्नर: वनमंत्री गणेश नाईक यांचे डोके ठिकाणावर आहे का? शेतकरी संघटनेने सुनावले खडे बोल - Junnar News