जालना: जालना महापालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांची पुढची सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार
Jalna, Jalna | Nov 1, 2025 आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांची पुढची सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्या खांडेकर यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे. दहा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खांडेकर यांना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पोलिस आणि नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आज खांडेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावण