मलकापूर: मुंबई येथे आमदार चैनसुख संचेती यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई येथे 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार चैनसुख संचेती यांनी सदिच्छा भेट घेऊन मलकापूर - नांदुरा विकास आराखड्यावर सखोल चर्चा केली. मतदारसंघातील विकसनशील कामांना अधिकाधिक गती व चालना मिळणार, हा विश्वास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिला आहे.