कुडाळ: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणेनी सिंधुदुर्गनगरी त१११ उपोषण करणाऱ्या नागरिकांशी साधला संवाद
Kudal, Sindhudurg | Aug 14, 2025
उद्याच्या स्वातंत्र्यदिना दिवशी जवळपास १११ उपोषणकर्त्यानी जिल्हा प्रशासनाकडे निवेदने सादर करत उपोषण करणार असल्याचे जाहीर...