नांदेड जिल्हात सुरू असलेल्या निवडणुक प्रक्रियेत आजरोजी मतदान होत असून ह्या मतदानाच्या अनुषंगाने सकाळी 11:45 च्या सुमारास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी उमरी शहरात येत आढावा घेत होते यावेळी यशवंत हायस्कुल येथील परिसरात त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपले मनोगत व्यक्त करत राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी व गोरठेकर बंधू बाबत आपले विचार व्यक्त केले आहेत.