दादेगाव शिवारात नीलगाय कारचा अपघात;निलगाय जागीच ठार;कारच मोठे नुकसान
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
आज दि 1 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता दिवाळीच्या सुट्ट्या संपून पुण्याला जाणाऱ्यां कुटुंब्यांच्या कारचा पाचोड-पैठण रस्त्यावरील दादेगाव शिवारात एक वन नीलगायने भरधाव वेगात धावणार्या एका कारवर उडी मारल्याने अपघातात झाल्याची घटना घडलीय ,यात कारमधील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून पाचोडसह परिसरात वन्यप्राण्यांची अपघात होण्याची संख्या वाढली आहे. अमरावती येथील एक कुटुंब पुण्याला नौकरीला असल्याने दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर पुण्यात जात असताना शनिवारी पाचोड-पैठण