उदगीर शहरातील बिदर रोड वर कार व पिकअप टेम्पोचा अपघात झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील उदगीर बिदर रोड उडान पुला जवळ कारचा व पिकअप टेम्पोचा अपघात झाला या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून हा अपघात कसा झाला याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही, या अपघातात पिकअप टेम्पोचेही नुकसान झाले,असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही