दिंडोरी तालुक्यातील वनी येथील के आर टी महाविद्यालय येथे आज वनी पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला . यावेळेस कॉलेजचे प्राचार्य काळे सर इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका सोनाली काळे मॅडम तसेच के आर टी हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी पत्रकारांचा सत्कार केला .यावेळेस राकेश थोरात अमोल देशमुख सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .